¡Sorpréndeme!

MANAPMAN: Motion Poster Out | 'कट्यार...' नंतर सुबोध घेऊन येतोय 'मानापमान' | New Marathi Movie

2021-04-15 1 Dailymotion

अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे लवकरच 'मानापमान' हा नवा संगीतमय चित्रपट दिग्दर्शित करत आहे. गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करत त्यांनी सिनेमाची घोषणा केली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale